Na Sangatach Aaj
lyrics ना सांगताच आज lyrics (Saglikade Bombabomb)
Na Sangatach Aaj lyrics ना सांगताच आज lyrics (Saglikade Bombabomb):This song is from sagalikade bombabomb. The song is sung by suresh wadkar and anuradha podawal and music by sudhir moghe. This is one of the hit marathi song.
Na Sangatach Aaj
lyrics ना सांगताच आज lyrics (Saglikade Bombabomb)
चित्रपट : सगळीकडे बोंबाबोंब
गायिका :अनुराधा पौडवाल
गायक : सुरेश वाडकर
संगीत : सुधीर मोघे
Na Sangatach Aaj
lyrics ना सांगताच आज lyrics (Saglikade Bombabomb)
ना
सांगताच
आज
हे
कळे
मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला--F
ना
सांगताच
आज
हे
कळे
मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
ना
सांगताच
आज
हे
कळे
मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला--F
तु
सांगताच
आज
हे
कळे
मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
तु
सांगताच
आज
हे
कळे
मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला---- M
मग
भीती
कुणाची
कशाला?---F
हाँ, भीती कुणाची कशाला?---M
अरे, भीती कुणाची कशाला?---F
अगं, भीती कुणाची कशाला?---M
ना
सांगताच
आज
हे
कळे
मला----F
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?----M
चुकून एका वळणावर सहज कसे गमतीन भेटलो?
उगीच खुळा प्रेमाचा खेळ आपोआप एक खेळलो----M
रंग त्याच खेळाचे अतरंगी नकळताच उतरले
रंगलास तु ही त्यात मी ही त्याच प्रेम रंगी रंगले----F
मग
भीती
कुणाची
कशाला?---F
हाँ, भीती कुणाची कशाला?---M
अरे, भीती कुणाची कशाला?---F
अगं, भीती कुणाची कशाला?---M
ना
सांगताच
आज
हे
कळे
मला---F
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला? ---M
तु
गं
राणी
दुनियेची,
रंक
मी
सखे
खुळा
नी
भावळा
सगळीकडे बोंबा-बोंब हीच एक हाच दंगा माजला-----M
उगीच उभ्या दुनियेची काळजी खुळी नकोस वाहू रे
मी
तुझी
नी
तू
माझा
लाभ
एवढा
तुला-मला पुरे---F
मग
भीती
कुणाची
कशाला?---F
हाँ, भीती कुणाची कशाला?---M
अरे, भीती कुणाची कशाला?---F
अगं, भीती कुणाची कशाला?---M
ना
सांगताच
आज
हे
कळे
मला----F
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?---M
तु
सांगताच
आज
हे
कळे
मला-----BOTH
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?---BOTH
Na Sangatach Aaj
lyrics ना सांगताच आज lyrics (Saglikade Bombabomb)
Comments
Post a Comment