Sang kadhi kalanar tula lyrics सांग कधी कळणार तुला lyrics

Sang kadhi kalanar tula lyrics 

चित्रपट  -अपराध 
गायक  - महेंद्र कपूर 
 गायिका -सुमन कल्याणपूर
गीतकार - मधुसूदन कालेलकर
संगीत - एन. दत्ता

Sang kadhi kalanar tula lyrics  

 सांग कधी कळणार तुला lyrics

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - M
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला  - F

रंग कधी दिसणार तुला
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला  - F

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - M 
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - M

गंधित नाजूक पानामधुनी
गंधित नाजूक पानामधुनी सूर छेडीते अलगद कोणी

अर्थ कधी कळणार तुला 
अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सुरातला - F

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - M
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - M

निळसर चंचल पाण्यावरती 
निळसर चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती

छंद कधी कळणार तुला 
छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला - M

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - M
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - M

जुळता डोळे एका वेळी - F
जुळता डोळे एका वेळी - F
धीट पापणी झुकली खाली - M
जुळता डोळे एका वेळी - F
धीट पापणी झुकली खाली - M

खेळ कधी कळणार तुला
खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला - BOTH
 सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - BOTH

Comments