Tujhe Majhe Ek Naav / तुझे माझे एक नाव - Marathi Song
गीतकार - मंदार चोळकर
गायक, गायिका - मंगेश बोरगावकर ,
सावनी
रवींद्र
संगीतकार - निलेश मोहरीर
Tujhe Majhe Ek Naav / तुझे माझे एक नाव - Marathi Song
तुझे माझे एक नाव,
तुझे माझे एक नाव
तुझे माझे एक नाव,
तुझे माझे एक नाव
ऊन सावलीचा जुना लपंडाव, वाटतो नवीन का पुन्हा
तुला मला सारे ठाव,
तुझे माझे एक नाव
ऊन सावलीचा जुना लपंडाव, वाटतो नवीन का पुन्हा
तुला मला सारे ठाव,
तुझे माझे एक नाव
तुझे माझे एक नाव
तुझे माझे एक नाव
नव्याने पुन्हा भेटलीस तू
सांग ना जरा कसा मला मी सावरू
नव्याने पुन्हा…. सांग ना जरा.. मला
पाखरू पाखरू मन हळवे पाखरू
सावरू सावरू चल दोघे सावरू
स्वप्न रेखण्याचा आपुला स्वभाव
जागते तरीही रात का
तुझ्या माझ्यातला डाव ..
तुझे माझे एक नाव
तुझे माझे एक नाव
तुझे माझे एक नाव
पैंजणे चाहुलीस वेड लावती
चाहुली ओळखीचे अर्थ मागती
पैंजणे चाहुलीस वेड लावती
चाहुली ओळखीचे अर्थ मागती
तू जिथे मी तिथे, ओढ
का वाढते
आज व्हावे तुझे का असे वाटते
वाहतो किनारा बांधलेली नाव
जीव हा कुठे विसावला
तुझ्या माझ्यातला गाव .. तुझे माझे एक नाव
तुझे माझे एक नाव
तुझे माझे एक नाव
ऊन सावलीचा जुना लपंडाव, वाटतो नवीन का पुन्हा
Comments
Post a Comment