NAACHNARA Lyrics | PAANI | नाचनारं || पाणी
Singers
: ADARSH SHINDE and AANANDI JOSHI
Music
Composer and Producer : GULRAJ SINGH
Lyrics
: MANOJ YADAV
गायक: आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी
संगीतकार आणि निर्माता : गुलराज
सिंह
गीत: मनोज यादव
NAACHNARA Lyrics | PAANI | नाचनारं || पाणी
नभ आलं आलं आलं खाली रं
सुख झालं झालं आसमानी रं
काळ्या काळ्या माईच्या
भेगाळल्या वंजळींत
उतरली आज किरनं
नाचनारं हो वलं वलं चांदनं
नाचनारं वलं चांदनं || 2 ||
कण झाले झाले आज सागरं
भरू आली आली मनं घागरं
काळ्या काळ्या माईच्या
भेगाळल्या वंजळींत
उतरली आज किरनं
नाचनारं हो वलं वलं चांदनं
नाचनारं वलं चांदनं || 2 ||
हिरवा ग शालू
नेसनारं माती
सजनार रंग रूप साज
पिरतीचा गोंडा
लाजरी ग जाई
खुदु खुदु हसनार आज
श्रावन पैंजन बांधे
नाचे छन छन नाचे
रिमझिम झिमझिम गुंजनार हो
काळ्या काळ्या माईच्या
भेगाळल्या वंजळींत
उतरली आज किरनं
नाचनारं हो वलं वलं चांदनं
नाचनारं वलं चांदनं || 2 ||
Comments
Post a Comment