Skip to main content
तुझ्याविना - एका लग्नाची दुसरी गोष्ट /// Tuzyavina Song Lyrics – Eka Lagnachi Dusari Goshta
तुझ्याविना - एका लग्नाची दुसरी गोष्ट
Tuzyavina Song Lyrics – Eka Lagnachi Dusari Goshta
तुझ्याविना - एका लग्नाची दुसरी गोष्ट /// Tuzyavina Song Lyrics – Eka Lagnachi Dusari Goshta
गीतकार - अमोल पठारे
संगीतकार - नीलेश मोहरीर
गायक - वैशाली सामंत, मंगेश बोरगावकर
तुझ्याविना - एका लग्नाची दुसरी गोष्ट /// Tuzyavina Song Lyrics – Eka Lagnachi Dusari Goshta
तुझ्या विना.... तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना....
भास का हा तुझा होतसे मला सांगणा
लागते ओढ का सारखी अशी सांगणा
झालो अनोळखी माझा मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे सांगणा
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....
भास का हा तुझा होतसे मला सांगणा
लागते ओढ का सारखी अशी सांगणा
झाले अनोळखी माझी मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे सांगणा
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....
उमझून सारे जरी खेळ हा मांडला
तरीही कसा सांगणा जीव हा गुंतला || 2 ||
झाले आता जरी
होते जसे मनी
का हे बदलले अर्थ सारे सांगणा
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....
वाट होती माझी तुझी जरी वेगळी
सोबतीची तरी आस सांग का लागली || 2 ||
फिरुनी पुन्हा नवे
नाते मला हवे
जीव तुटतो का हा असा रे सांगणा
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....
Comments
Post a Comment