Dhund Hote Shabda Sare || Uttarayan
धुंद होते शब्द सारे || उत्तरायण
Dhund Hote Shabda Sare || Uttarayan
धुंद होते शब्द सारे || उत्तरायण
गीतकार : कौस्तुभ सावरकर
गायक : रवींद्र बिजूर
संगीतकार : अमर्त्य राऊत
Dhund Hote Shabda Sare || Uttarayan
धुंद होते शब्द सारे || उत्तरायण
धुंद होते शब्द
सारे धुंद होत्या भावना
वाऱ्या संगे
वाहता त्या फुलापाशी थांबना
सई ये रमुनी
साऱ्या या जगात रिक्त भाव असे परी
कैसे गुंफू गीत
हे,
धुंद होते शब्द
सारे
मेघ दाटुनी गंध
लहरूनी बरसला मल्हार हा
चांद राती भाव
गुंतुनी बहरला निशिगंध हा
का कळेना काय
झाले भास, की आभास सारे
जीवनाचा गंध हा
विश्रांत हा, शांत हा
Comments
Post a Comment